Create a Ticket – तुमची शंका Share करा
तुमच्या Import-Export संबंधित अडचणी, शंका किंवा विचार असल्यास, खालील फॉर्ममध्ये माहिती भरा.
आमची तज्ज्ञ टीम तुमची चौकशी तपासून लवकरच संपर्क करेल आणि योग्य मार्गदर्शन देईल.
Support Agent
🗣️ Tell Us – तुमची अडचण स्पष्टपणे सांगाः
कृपया तुमची समस्या शक्य तितक्या स्पष्टपणे आणि सविस्तरपणे लिहा. खालील माहिती जरूर द्या:
कोणत्या सेवेत अडचण आहे (उदा. Training, Documentation, Website इ.)
तुमची अचूक समस्या किंवा Error Message काय आहे
तुम्ही आधी कोणते उपाय ट्राय केले आहेत
तुमच्याकडून जास्त माहिती मिळाल्यास, आम्ही तेवढ्याच जलद आणि अचूक पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो.
⚠️ Important Notice – कृपया लक्ष द्या
Ticket ची Response Time 1–2 Working Days असू शकते.
जर तुम्ही Weekend किंवा Public Holiday ला Ticket सबमिट केलं असेल, तर ते पुढच्या Working Day ला Process केलं जाईल.
Duplicate Request टाळा – त्यामुळे तुमच्या Problem चं समाधान उशिरा होऊ शकतं.
तुमचा संयम आणि सहकार्याबद्दल धन्यवाद!
⏱️ Response Time – आमची Support Team उपलब्ध आहे:
🕙 Monday to Saturday, 10:00 AM ते 6:30 PM IST
✅ आम्ही शक्य तितक्या लवकर Response देण्याचा प्रयत्न करतो.
⚠️ काही वेळा Complex Issues किंवा Peak Time मध्ये 2–3 Working Days लागू शकतात.
📅 Sundays आणि Government Holidays ला Response थोडा Delay होऊ शकतो.